Massage

'EduCulture' या शैक्षणिक संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे.....

❬❬ ब्लॉग आवडला तर Like करायला विसरू नका ❭❭


  • अल्पसंख्याक शिष्यवृत्ती 2016-17  अंतिम दिनांक 30/11/2016 पत्र पाहण्यासाठी येथे क्लिक करा  
  • अल्पसंख्याक  प्री-मॅट्रीक  शिष्यवृत्ती सन-२०१६ -१७                                 

    सन  २०१६-१७ अल्पसंख्याक
    प्री-मॅट्रीक शिष्यवृत्तीचे fresh व Renewal विद्यार्थी  फॉर्म भरणे सुरू  झाले आहे.मुदत ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत वाढलेली आहे.
    सन २०१६-१७ वर्षासाठी महत्वाचे बदल
    1. माहिती Excel Sheet मध्ये भरावयाची नाही.
    Fresh
    फॉर्म New Registration करुन ID प्राप्त करुन व Renewal फॉर्म मागील वर्षीचा ID Number वापरुन पहिली ते दहावीचे फॉर्म Online भरावयाचे आहे.
    पासवर्ड विद्यार्थी जन्मतारीख आहे.
    2. आधारकार्ड Compulsory आहे. 
    3. Account Number स्वतः मुलाचे  किंवा आई वडिलांशी Jointच असावे
    4. श्रेणीऐवजी गुणांची टक्केवारी भरावी
    5. कोणतेही Document Upload करावयाचे नाही.
    सर्व स्वयं घोषीत Documents मुख्याध्यापकांनी verification करुन आपणाकडे जतन करुन ठेवायचे आहेत.
    6. मुख्याध्यापकांनी
    फॉर्म HM Login (institute Login)मधून Verify करावयाची आहे.
    https://scholarships.gov.in/
    National Scholarship  Portal (NSP2.0)वर अल्पसंख्याक 
    प्री-मॅट्रीक  शिष्यवृत्ती सन-२०१६ -१७ चे फॉर्म भरावयाचे आहेत.
    Fresh Form भरण्यासाठी सूचना
      Fresh Form भरताना विद्यार्थ्याची New User Registration मधील  माहिती भरुन Register केल्यावर विद्यार्थी ID मिळेल.नंतर Fresh Student माहिती भरण्यासाठी Login to Apply मधून विद्यार्थी ID व जन्मतारीख टाकून Login करावे.Login केल्यावर माहिती अचूक भरावी.तत्पूर्वी
    फॉर्म मधील अचूक  र्विद्यार्थी माहिती आपणांकडे उपलब्ध असावी.विद्यार्थी किंवा विद्यार्थी किंवा आई/वडील संयुक्त बँक खातेच असावे.आधार कार्ड सक्तीचे आहे.श्रेणीची टक्केवारी करावी.Save as Draft करुन फॉर्म तपासून घ्यावा व नंतर Final Submit करावे.Form ची प्रिंट घ्यावी.
    Renewal Form
    भरण्यासाठी सूचना
    Renewal विद्यार्थ्यांसाठी
    फॉर्म भरणेसाठी  सन २०१५-१६ ची  अल्पसंख्यांक प्री-मॅट्रीक  शिष्यवृत्ती  प्राप्त विद्यार्थी / निवड यादी जिल्हा / तालुकास्तरावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.त्यातील अचूक विद्यार्थी ID नुसार फॉर्म भरावेत.Form ची प्रिंट घ्यावी.फॉर्म अडचण असल्यास तालुकास्तरावरील प्रशिक्षित ट्रेनरकडून मार्गदर्शन घ्यावे.
    Form Verification
    HM साठी Institute Login उपलब्ध झाले आहे,त्यात अगोदर Profile Update करुन घ्यावा.तद्नंतर Fresh व Renewal
    फॉर्म तपासून verification करावयाचे आहे.
    आपणांस अडचणी आल्यास तालुकास्तरावरील संबंधितांशी संपर्क करावा.       
  • अल्पसंख्याक शिष्यवृत्ती सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा
  • वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा 
  • जुनी पद्धती खालील प्रमाणे होती
  • फॉर्म भरण्यासाठी document अपलोड करण्याची गरज नाही , तसेच off-line फॉर्म भरण्याची सुविधा देण्यात आलेली आहे , पत्र पाहण्यासाठी येथे क्लिक करा
  • School Login साठी Default Password  म्हणून Guest123!@# चा वापर करा
  • त्यानंतर लगेचच password बदलून घ्या,नवीन password च्या साह्याने login करून,Exel file download करून घ्या, पूर्ण भरून file upload करा
          अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती वर्ष २०१२-१३ आणि २०१३-१४ मधील ज्या विद्यार्थ्यांचे बँक खाते Update झालेले नाहीत अश्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मंजूर होऊनही पैसा मिळाला नाही. या विद्यार्थ्यांची यादी Download करण्यासाठी येथे click करा... Click Here
आपल्या शाळेचा UDISE code टाका आणि Down load pending list वर क्लिक करून यादी मिळवा त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याचा खाते क्रमांक Update करा.

0 comments:

 
Top