सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजना
सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजना या वर्षा पासून आँनलाईन करायची आहे. त्या करीता www.etribal.maharashtra.gov.in
या वेबसाइटवर जाऊनअ.ज. विद्यार्थीची माहीती भरायची आहे . त्या करीता
principle login वर जाऊन शाळेची profile update करुन घ्यावी . Principal
login चा युझर नेम Plयु डायस कोड (example Pl27211115301) व Password
Pass@1234 आहे . त्या नंतर विद्यार्थीची माहिती भरण्यासाठी ck login
चा वापर करावा . ck login चा युझर नेम Ck युडायस कोड (example
Ck27211115301) व Password Pass@1234 आहे. Ck login वर जाऊन विद्यार्थीचि
आँनलाईन माहिती जतन करायची आहे . अर्ज अचूक भरलेले हे तपासले कि
त्याचे print काढावे व अर्ज forward करावा.
Subscribe to:
Posts (Atom)
0 comments:
Post a Comment